Assal Pahune Irsaal Namune | Colors Marathi | गुरु-शिष्याची धमाल | Avdhoot Gupte, Suresh Wadkar

2018-11-22 34

कलर्स मराठीवरील अस्सल पाहुणे इरसाल नमुने ह्या शोमध्ये सुरेश वाडकर आणि अवधूत गुप्ते ही गुरु-शिष्याची जोडी मकरंदच्या भेटीस येणार आहे. ह्यावेळी सुरेशजी त्यांच्या आणि माधुरीच्या कथित लग्नाच्या कथेविषयी खुलासा करणार आहेत. To Check out more updates about Marathi Television Industry.